संपर्क करा

आपली साथ, आमचे बळ — महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकत्र या! जय जिजाऊ महिला संघात आपण करत असलेल्या प्रत्येक उपक्रमामागे समाजातील लोकांची साथ आणि विश्वास आहे. आपल्याला कोणतीही मदत हवी असेल, आमच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे असेल, दान करायचे असेल किंवा सहकार्य करायचे असल्यास—आम्ही सदैव उपलब्ध आहोत. महिलांच्या सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि स्वावलंबनासाठी आपण दिलेली एक छोटीशी मदतही मोठा बदल घडवू शकते. आमच्याशी संपर्क साधा आणि या सकारात्मक परिवर्तनाचा भाग बना.

संपर्क माहिती

WhatsApp Image 2025-12-17 at 11.28.59_f78538ee
Info Box
Powai, Mumbai